उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा

सातारा दि. 27 (जिमाका) : उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवार दि. 28 मे रोजी सातारा जिल्ह्यावर येत असून, त्यांचा सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे.

            शुक्रवार दि. 28 मे 2021 रोजी सायं. 7 वा. पुणे येथुन स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृह, जिल्हा परिषद सातारा येथे आगमन व सातारा जिल्ह्यातील कोविड-19 विषाणू प्रादुर्भावाच्या परिस्थितीचा आढावा. नंतर मोटारीने प्रयाण.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!