बारामती येथील गीता राजेंद्रन नायर यांचे दुःखद निधन

गीता नायर

बारामती: गीता राजेंद्रन नायर(वय -५१)यांचे दिनांक मंगळवार २९ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता हृदयविकाराच्या त्तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले आहे . भिगवण येथील बिल्ट ग्राफिक पेपर कंपनीचे अधिकारी राजेंद्रन नायर यांच्या त्या पत्नी होत त्यांच्या पशच्यात पती राजेंद्रन मुलगा राहुल , व मुलगी ज्योती लक्ष्मी असा परिवार आहे

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!