महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री श्री. राजेश टोपे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन गोखळी गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ. सुमनताई गावडे (सवई) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्री.विश्वास दादा गावडे. हनुमान सोसायटीचे माजी चेअरमन श्री.ज्ञानेश्वर बाप्पू गावडे खटकेवस्ती ग्रामपंचायत सरपंच श्री. बापूराव गावडे. गोखळी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष श्री.मनोज (तात्या) गावडे.डाॅ.शिवाजीराव गावडे ( सवई ) माजी सरपंच श्री.रमेश दादा गावडे उपसरपंच श्री. बाळासाहेब आटोळे उपसरपंच श्री. योगेश गावडे (पाटील) पोलीस पाटील चि. विकास शिंदे. तलाठी श्री. गायकवाड अण्णा पत्रकार श्री.आर डी भागवत. खटकेवस्ती ग्रामपंचायत सदस्य श्री.नवनाथ गावडे (पाटील) गोखळी ग्रामपंचायत सदस्य श्री. राधेशाम जाधव डॉ.गणेश गावडे श्री.अभिजित जगताप. व गोखळी गावातील तरुण बांधव उपस्थित होते*.
*यावेळी 63 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच फलटण ब्लड बँकेच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार गोखळी गावचे माजी सरपंच श्री.अमित भैय्या गावडे व डॉ. नितीन गावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला*.
*सर्व रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचे गोखळी ग्रामस्थांच्यावतीने हृदयापासून आभार*