📚 सरलष्कर श्रीमंत बाबाराजे खर्डेकर विद्यालय व ज्युनि. कॉलेज हणमंतवाडी
पो. शिंदेनगर ता. फलटण जि. सातारा 📚
कोरोना च्या भयानक महामारी मुळे आम्ही आपल्यासाठी Online प्रवेश ची संधी उपलब्ध करत आहोत.
खाली दिलेल्या Link वर आपल्या पाल्याची माहीती भरून आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चीत करा.
प्रशालेची वैशिष्ट्ये:
1) उज्वल यशाची ऐतिहासिक परंपरा
2) ISO 9001:2015 मानांकन प्राप्त
3) अनुभवी व तज्ञ शिक्षकवृंद
4) प्रशस्त इमारत व सुंदर परिसर
5) ई-लर्निंग सुविधा
6) सुसज्ज संगणक कक्ष , प्रयोगशाळा व ग्रंथालय
7) खेळासाठी भव्य मैदान
8) स्वच्छ पिण्याचे पाणी (RO water plant)
9) विद्यार्थी वस्तू भांडार
10) सर्व स्पर्धा परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन
या Link वर आपल्या पाल्याची माहीती भरून आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चीत करा.
💁♂https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSf3gy6jXNdMhz2MlZmv75veTOHsdcu5uUg7I-5vbKTWrrlP2w/viewform
शाखा प्रमुख
श्री.शेडगे विलास रामचंद्र
मोबाईल 9975865337 /7972114015
प्रवेश प्रक्रिया मधील प्रमुख शिक्षकाचे नाव
श्री.पवार जे. एस.
मोबाइल 9970828950