
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि ४ मार्च २०२५):- दिल्ली येथे नुकल्यात संपन्न सलिल्या ९८व्या अखिल भारतीय मराठी राष्ट्रीय साहित्य संमेलनामध्ये श्रीराम एज्यु, सोसायटीचे महात्मा फुले हाय, व कनिष्ठ महाविद्यालयातील जेष्ठ प्राध्यापक डॉ. नितीन नाळे यांना निमंत्रित साहित्यिक म्हणून “पर्यावरणीय फटका” ही स्वरचीत काव्यरचना

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मंडपामध्ये दि.२२ फेब्रुवारी रोजी सकाळी उद्घाटन सत्रामध्ये काव्यरचना सादर केली. यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रश्री शरद गोरे, उद्घाटक – श्री शरद पवार, सुप्रियाताई सुळे, श्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे (माजी पाणीपुरवठा मंत्री) सौ पवार मैडम उपायुक्त महिला व बाल्य कल्यान पुणे) काव्य संमेलन अच्छा युवराज मी आणि भारतातून अलिल्या १ हजारी कवी, साहित्य प्रेमी उपस्थित होते. प्रा. नितीन नाळे यांनी सादर केलेल्की “पर्यावरणीय करका” ही काव्यरत्यना आशय, विषय, विवेचन, सादरीकरण वैश्विक सखोलना या पातळीवर सर्वत्किम् ‘ठरली त्याबदुल संमेलनचे राष्ट्रीय निमंत्रक श्री संजय नाहर संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर स्वागवाध्यय -शरद पवार, उद्घाटक , श्री नरेंद्र मोदी साहेब तरतेच सूत्रसंचालिका नयन आपटे यांचे उपस्थितीत सवात्तुष्ठ कवितेचा सन्मान मिळाला यविळी सन्मानपत्र स्मृतिचिन्ह देऊन प्रा. नितीन नाळे यांना गौरविण्यात ओले नाळे यांचा अनेक ठिकाणी अभिनंदनव सत्कार होत आहेत श्रीराम एज्यु. सोसा. अध्यक्षा श्रीमती सविता काकी मानद सचिव डॉ सचिन सुर्यवंशी (बड़के), श्री महेंद्र सूर्यवंशी बेडके साहेब यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या,
