गुजरात जायंट्सने कोरले अल्टीमेट खो-खो चषकावर नाव चेन्नई क्विक गन्सला पराभवाचा धक्का तृतीय क्रमांकाच्या सामन्यात ओडिशा जगरनॉट्सचा तेलगु योध्दासवर दणदणीत विजय
सुयश गरगटेला सामन्यातील अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार रामजी कश्यप स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू फलटण टुडे वृत्तसेवा ( भुवनेश्वर ) : – अल्टीमेट…

