*अत्यावश्यक सेवेतील एल.पी.जी., डिझेल व पेट्रोल पुरवठा करणा-या वाहनांची व चालकांची अडवणूक केल्यास कारवाई होणार – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी*
सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी फलटण टुडे (सातारा दि. १२जिमाका): – हिट ॲन्ड रन प्रकरणी जिल्हयात कोठेही वाहनांची अडवणूक केली जात…

