मोबाईलच्या वापराने मन, मेंदू आणि बुद्धीवर सुद्धा परिणाम होतो यासाठी लहान मुलांनी, विद्यार्थ्यांनी शंभर टक्के मोबाईलचा वापर टाळावा : डॉ अपर्णा काटे
गोखळी येथील नेत्र तपासणी शिबीर मार्गदर्शन करताना डॉक्टर अपर्णा काटे शेजारी डावीकडून रमेश गावडे, योगेश घाडगे, विकास शिंदे, सरपंच सुमनताई…

