मुधोजी हायस्कूल ने सलग तीन वर्ष राखली १००% निकालाली परंपरा; फलटण एज्युकेशन सोसायटी च्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्यांना केले सन्मानीत
रयत शिक्षण संस्था,सातारा चे चेअरमन, मा. डॉ. अनिल पाटील, फलटण एज्युकेशन सोसायटी,फलटण चे सेक्रेटरी मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर याच्या शुभहस्ते…

