सातारा दि. 5 ( फलटण टुडे वृत्तसेवा ) : सातारा जिल्ह्यातील सर्व गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी व देणगीदार यांनी धार्मिक व सार्वजनिक स्वरुपाच्या […]
Author: phaltantoday
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया स्थगित
मुंबई, दि. ०५ ( फलटण टुडे वृत्तसेवा): राज्य शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ मध्ये केलेल्या दुरूस्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत […]
*श्री छत्रपती शाहू हायस्कूल बारामती येथे भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त हर घर तिरंगा अंतर्गत पुणे ग्रामीण पोलीस यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन*
बारामती ( फलटण टुडे वृत्तसेवा ) : श्री छत्रपती शाहू हायस्कूल व जुनिअर कॉलेज बारामती येथे भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या अभियानांतर्गत […]
ज्ञानसागरमध्ये कला शिक्षकांची तालुकास्तरीय कार्यशाळा
बारामती (फलटण टुडे वृत्तसेवा ) :- पुणे जिल्हा परिषद मध्यमिक शिक्षण विभाग व पुणे जिल्हा कला शिक्षक संघ आयोजित *बारामती व इंदापूर तालुकास्तरीय कला शिक्षक […]
मुधोजी महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाच्या विद्यार्थ्यांचा पावसाळी आंतरकुल क्रीडा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
फलटण ( फलटण टुडे वृत्तसेवा ) : मुधोजी महाविद्यालयाच्या मैदानावर दिनांक 29 व 30 जुलै 2022 रोजी संपन्न झालेल्या पावसाळी आंतरकुल क्रीडा स्पर्धेला कनिष्ठ विभागातील […]
गोखळी येथे पारंपरिक पद्धतीने श्रीयाळ षष्ठी साजरी
गोखळी ( फलटण टुडे वृत्तसेवा ): फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथे पारंपरिक पद्धतीने श्रीयाळ षष्ठी साजरी करण्यात आली.’औट घटकेचा राजा’चा उत्सव . प्रतिवर्षी प्रमाणे […]
डी. एड. चौक – डॉ. विजयराव बोरावके बंगला – लाकडी चौक मार्गावरील चढ कमी करण्याच्या कामाचा शुभारंभ : सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न
खोद काम व खडीकरण, डांबरीकरण कामाचा शुभारंभ करताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर शेजारी आ. दिपकराव चव्हाण व अन्य मान्यवर. फलटण दि. ३ (फलटण टुडे वृत्तसेवा […]
अंजनगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
बारामती ( फलटण टुडे वृत्तसेवा ): अंजनगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे 102 वी जयंती साजरी करण्यात आली यावेळी अंजनगाव चे विद्यमान सरपंच बाळासाहेब […]
‘हर घर तिरंगा’ ( घर घर तिरंगा ) उपक्रमास बारामतीत उत्तम प्रतिसाद
बारामती येथिल सागर खादी भांङार मध्ये तिरंगा ध्वजाला चांगली मागणी आहे बारामती-( फलटण टुडे वृत्तसेवा ) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त बारामती तालुक्यात ‘हर घर तिरंगा’ ( […]
संगणक व संगीत उद्घाटन सोहळा
फलटण दि.2 : ( फलटण टुडे वृत्तसेवा ) फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर, फलटण येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे […]
