कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत मुलं बाधित होण्याचा अंदाज ; जिल्हा प्रशासनाची तयारी ▪️ विविध विभागांनी समन्वय ठेवून काम करावे – पालकमंत्री बाळासाहेब पाटील
सातारा दि.10 (जिमाका): कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुले बाधित होण्याचा अंदाज तज्ञ व्यक्तींनी व्यक्त केला आहे. या लाटेचा मुकाबला…

