कोरानाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी आता गावकऱ्यांनी पुढे यावे कोरोनामुक्त गावाचा संकल्प करावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन
कोरोनामुक्त गाव करणाऱ्या सरपंचांचे केले कौतूक मुंबई दिनांक ३०: दुसऱ्या लाटेचा आपण चांगला मुकाबला केला असला तरी कोविडचे आव्हान कायम…

