कोविडमुळे दोन्ही पालक गमवलेल्या बालकांची माहिती 1098 या हेल्पलाईन* *क्रमांकावर द्यावी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे जनतेला आवाहन
सातारा दि. 21 (जिमाका): कोविड-19 या आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशा बालकांची माहिती नागरिकांनी 1098…

