कोरोना मृत्यूच्या महामारीत श्रीमंत रामराजे (महाराजसाहेब) ठरणार जीवनदाते : पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांना मिळणार प्राणवायू पश्चिम महाराष्ट्रात ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी दररोज १८०० सिलेंडरचा निर्मिती क्षमता असलेल्या प्रकल्पाचा शुभारंभ मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न…
लोणंद : शनिवार, दिनांक २४ एप्रिल २०२१ रोजी महाराष्ट्र राज्य विधानपरिषद सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते, सातारा जिल्ह्याचे…

