माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत फेसबुक प्रश्न मंजुषा, छायाचित्र व व्हिडीओ स्पर्धांचे आयोजन* *पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाना मिळणार पारितोषीक*
सातारा दि.1 (जिमाका): कोरोना संकटावर मात करण्यासाठी माझे कुटुंब माझी जबादारी ही मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेंतर्गत कोरोना संसर्गापासून बचाव…

