श्री क्षेत्र निरा नृसिंहपूर तिर्थक्षेत्र विकासासाठी पर्यटन विभागामार्फत 28.48 कोटी रुपयांचा निधी मंजूर – पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती
मुंबई, दि. 6 : श्री क्षेत्र निरा नृसिंहपूर (ता. इंदापूर, जि. पुणे) या तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी पर्यटन विभागामार्फत 28.48 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती…

