खेडशिवापुर टोल नाका व्यवस्थापनाच्या वतीने कोकणात जाणाऱ्या,येणाऱ्या गणेश भक्तांसाठी विशेष सोई सुविधा..
कापूरहोळ :कोकणातील गणेश भक्तांसाठी कोकणात जाण्यासाठी व कोकणातून राहण्याच्या ठिकाणी परतण्यासाठी खेड शिवापूर टोल नाका व्यवस्थापन यांच्या वतीने टोल नाक्यावर…

