महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाच्या पाठपुराव्याला यश शासन मान्यताप्राप्त वृत्तपत्रांच्या जाहिरात दरात भरघोस वाढ; लघु व मध्यम वृत्तपत्रांना मोठा दिलासा: रविंद्र बेडकिहाळ
फलटण : महाराष्ट्र शासनाच्या मान्यताप्राप्त यादीतील सर्व वृत्तपत्रांची जाहिरात दरवाढ झाल्याबद्दल महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, मुख्यमंत्री ना.उद्धव…

