कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी *" माझे कुटुंब, माझी जबाबदारी " ही मोहीम जिल्ह्यात सुरु ▪️ घरोघरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे – पालकमंत्री बाळासाहेब पाटील ▪️ कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीमेचा उपयोग होईल – गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई
सातारा दि.15 (जिमाका):, कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम आजपासुन सुरु करण्यात आली आहे. या…

