जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिन साजरा
सातारा, दि. 20 (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयात आज सद्भावना दिन साजरा करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सद्भावना दिनाची प्रतिज्ञा दिली. याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयातील…

