जिल्ह्यात 31 जणांचे रिपोर्ट आले कोरोना पॉझिटिव्ह तांबवे ता. फलटण येथील 94 वर्षीय रुग्णाचा मृत्यू पश्चात रिपोर्ट आला पॉझिटिव्ह
सातारा दि. 30 (जिमाका) : सातारा जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटर आणि उप जिल्हा रुग्णालयामध्ये अनुमानित म्हणून दाखल असलेल्या 31…

