विलगीकरण कक्षात असणाऱ्या 232 जणांचे घशातील स्त्राव पाठविले ; काल बनपुरी येथे अचानक मृत्यू पावलेल्या महिलेचाही घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठवला
सातारा दि. 18 (जिमाका) : आज जिल्ह्यातील विविध ठिकाणी विलगीकरणात असलेल्या 232 जणांचे आणि बनपुरी येथे क्वारंटाईन कक्षामध्ये असलेल्या मुंबईवरुन…

