कोरोनाविषयी जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामपंचायत कारभारात लक्ष घालावे : फलटण तालुका शिवसेनेची मागणी : प्रदिप झणझणे, शिवसेना फलटण तालुका प्रमुख
डोंबाळवाडी, ता.फलटण येथील ग्रामस्थांनी शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांचेकडे केलेल्या तक्रारीनुसार डोंबाळवाडी येथे दोन महिन्यापूर्वी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव…

