इतर

निझरे गावासह 25 गावे व मेढा नगरपंचायत कंटेनमेंट झोन मुक्त* *म्हाते मुरा व म्हाते खुर्द अद्यापही कंटेनमेंट झोनमध्ये*

सातारा दि. 6 ( जि. मा. का ): जावली तालुक्यात 27 गावांसह मेढा नगरपंचायतीमध्ये क्रिमीनल प्रोसीजर कोडचे कलम 144 प्रमाणे…

इतर

*११ मे “महात्मा दिन” देशभरात साजरा करा- अजिंक्य फुले..

सातारा- महात्मा जोतिराव फुले यांना महाराष्ट्रातील दुसरे समाजसुधारक रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते मुंबईतील कोळीवाडा येथील जनतेने ११ मे १८८८ रोजी…

इतर

मच्छिंद्रगड :- वाळवा तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेला एक छोटेखानी किल्ला म्हणजेच मच्छिंद्रगड

मच्छिंद्रगड हा सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एक छोटेखानी किल्ला आहे. इ.स. १६७६ च्या सुमारास स्वराज्यास बळकटी आणण्याकरता म्हणून छत्रपती शिवरायानी…

इतर

वासोटा :- गिरिदुर्गाबरोबरच वनदुर्गसुद्धा म्हणून ओळखला जाणारा वासोटा किल्ला

वासोट्याला छत्रपती महाराजांनी व्याघ्रगड असे ठेवले आहे. वासोटा हा भारताच्या महाराष्ट्र  राज्यातील एक किल्ला अनुभूती देणारा वासोटा किल्ला अनेक दुर्गयात्रींचा…

इतर

महिमंडणगड -: जावली खोऱ्यातीत वसलेला एक गड म्हणजेच महिमंडणगड.

 महिमंडणगड हा महाराष्ट्रातील  सातारा जिल्ह्यातल्या जावळी  खोर्‍यातला एक सातवाहनकालीन किल्ला आहे. हा किल्ला सातारा जिल्ह्यामध्ये असला तरी कोयना धरणाच्या पसार्‍यामुळे…

इतर

वसंतगड :- सातारा जिल्ह्यातील एक गड

वसंतगड महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक किल्ला आहे. हा किल्ला पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील उंब्रज आणि कऱ्हाड यांच्या दरम्यान रस्त्याच्या पश्चिमेकडे आहे.…

इतर

12 जाणांचा अहवाल पॉझिटिव्ह; सारीमुळे मृत्यु पावलेल्यांचे अहवाल निगेटिव्ह, बाधित 3 रुग्ण पूर्णपणे बरे आज सोडणार घरी

  सातारा दि. 6 ( जि. मा. का ): वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 2, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील…

इतर

कृषी क्रांती ग्रुप च्या मार्फत भाजीपाला आपणास घरपोच

फलटण:फलटण शहर व परिसरामध्ये कोरोना विषाणूच्या संक्रमण काळामध्ये आपण शहर व परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी व शेतकरी बांधवांचा शेतमाल या महामारी…

इतर

युवा नेते रणजीतसिंह मोहिते पाटील यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळावी : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

फलटण : सोलापूर जिल्ह्याचे युवक नेते व माजी खासदार रणजीत सिंह मोहिते-पाटील यांना भारतीय जनता पक्षाकडून विधान परिषदेची उमेदवारी मिळावी…

error: Content is protected !!