आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे 10 मे पूर्वी आपत्ती व्यवस्थापन आराखडा सादर करावा – जिल्हाधिकारी शेखर सिंह
सातारा दि. 30 (जि.मा.का): जिल्ह्यात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तीच्या निवारणासाठी तिच्या व्यवस्थापनासाठी सर्वच यंत्रणांनी आपआपसात समन्वय ठेवत सज्ज रहावे. तसेच संबंधित विभागानी आपत्ती नियंत्रण…

