विद्या प्रतिष्ठानचे कमल नयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय बारामती येथे उद्योजकता या विषयावरील कार्यशाळा यशस्वी संपन्न

फलटण टुडे (बारामती ) : –  विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय बारामती येथील प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या […]

जिद्द चिकाटी च्या जोरावर यश नक्की: प्रदीप गारटकर

बारामती शहर राष्ट्रवादी युवक च्या वतीने कॉस्को बॉल टर्फ बॉक्स सामने चे आयोजन  उदघाटन करताना प्रदीप गारटकर व सोबत अविनाश बांदल, जय पाटील व इतर […]

निरावागज मध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत

विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करताना मान्यवर फलटण टुडे (बारामती ): बारामती तालुक्यातील निरावागज येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून शाळेच्या पहिल्या दिवसाच स्वागत करण्यात आले.  निरावागज […]

*टेक्निकल विद्यालयात ढोल ताशांच्या गजरात गुलाब पुष्प व नवीन पुस्तके देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत*

विद्यार्थ्यांचा सत्कार करताना शिक्षक फलटण टुडे(जळोची ):    बारामती येथील राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज बारामती येथे गुरुवार १५ जून रोजी नवीन विद्यार्थाचे […]

बारामतीत कालव्यात बुडणाऱ्या युवकास सेवानिवृत्त अधिकाऱ्याकडून जीवदान

पाण्यामध्ये असणारे छगन लोणकर बुडणाऱ्या युवकास वाचवताना छगन लोणकर यांचा सत्कार करताना सहकारी फलटण टुडे (बारामती ):  बारामती शहरातील देसाई इस्टेट नजीक नीरा डावा कालव्यात […]

बारामती नगर परिषद कामगार पतसंस्थेची सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

राज्यात नावलौकिक मिळवलेली एकमेव पतसंस्था : मान्यवरांचे गौरव उदगार बारामती नगरपरिषद कामगार पतसंस्थेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान बदल महेश रोकडे यांचा सन्मान करताना मान्यवर व […]

महाराष्ट्राची पंढरपूर सायकल वारी संपन्न

बारामती सायकल क्लब चे यजमान पद महाराष्ट्राची पंढरपूर सायकलवारी मध्ये 46 सायकल द्वारा क्लबचा 1499 सायकलिस्टचा सहभागी .. पंढरपूर मध्ये सायकल संमेलनामध्ये सहभागी बारामती सायकल […]

जळोची मध्ये सुंदर अक्षर कार्यशाळा संपन्न

यशस्वी विद्यार्थ्यांसमवेत मान्यवर व पदाधिकारी फलटण टुडे (बारामती ):  रविवार ११ जून रोजी जळोची येथील प्रेरित फाऊंडेशनच्या वतीने विविध गटातील विद्यार्थ्यांची जळोची माळी मळा येथे […]

कीप ऑन रोलिन स्केटिंग क्लबच्या मुलांनी नोंदवले आपले नाव ग्रीनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये

शिवतेज दातीर ,सुगंध कुमावत ,वेदांत आटोळे प्रशिक्षक तनिष्क सचिन शहा गिनीज प्रशस्तीपत्रकासह फलटण टुडे (बारामती ):  कीप ओन रोलिंग स्केटिंग क्लब मधील तीन विद्यार्थी १.शिवतेज […]

गौरी गोफणे हिची मंडल कृषी अधिकारी पदी निवड

गौरी गोफणे फलटण टुडे(बारामती ): देसाई इस्टेट येथील कु. गौरी राजेंद्र गोफणे हीची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा २०२१ ह्या परीक्षेतून पहिल्याच प्रयत्नात […]

error: Content is protected !!