कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने आठवडे बाजार, दुकाने, हॉटेल, मंगल कार्यालय, लॉन्स इ. ठिकाणी कठोर नियम लागु : जिल्हाधिकाऱ्यांनी केले आदेश जारी
सातारा दि. 24 (जिमाका) : जिल्ह्यात कोविड-19 रुग्णांमध्ये लक्षणीया वाढ होत असून कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले बिुलांश निर्बंध हटवण्यात…

