सेंद्रिय शेती खरेदी व विक्री जाहिरातीस तरुणंनी बळी पडू नये* *कृषि आयुक्तालयामार्फत आवाहन*
सातारा, दि. 4 (जिमाका) : सेंद्रिय शेती खरेदी व विक्री महामंडळ मर्या. या नावे सुक्ष्म, लघु व मध्यम उद्यम मंत्रालय यांचेकडे नोंदणी असलेल्या संस्थेद्वारे राज्यस्तरावरुन…

