जलतरण तलाव, योगा संस्था, क्रीडा प्रकार, थिएटर, चित्रपट गृहे, मल्टीफ्लेक्स, ड्रामा थिएटर* *चालू करण्यास परवानगी प्र. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी*
सातारा दि. 5 (जिमाका): पुन्हा सुरु मोहिमेंतर्गत जलतरण तलाव, योगा संस्था, क्रीडा प्रकार, थिएटर, चित्रपट गृहे, मल्टीफ्लेक्स, ड्रामा थिएटर…

