सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यावर भर आणि अधिकाधिक बाधित सहवासितांच्या चाचण्यांचे प्रमाण वाढवा – सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे
▪️ एक-दोन दिवसात क्रांती सिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात कोरोना चाचणी होणार सुरु खासगी रुग्णालयांकडून देण्यात येणाऱ्या कोरोना उपचार देयकाचे…

