श्रीमंत रामराजे हेल्पलाइन'च्या माध्यमातून हजारो कुटुंबांना ई-पास; अनेक कुटुंबांनी श्रीमंत रामराजे यांच्याबद्दल व्यक्त केली कृतज्ञतेची भावना
फलटण : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात जाहीर केलेल्या लॉकडाउनच्या काळात विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली…

