कुरवली येथे वैभववाडी च्या कृषीदुतांच्या मार्फत कृषी संजीवनी सप्ताह निमित्त वृक्षारोपण समारंभ व लष्कर आळी नियंत्रण मार्गदर्शक शिबिर पार पडले.*
इंदापूर वार्ताहर:आज दिनांक 2 जुलै रोजी कुरवली येथे कृषी संजीवनी सप्ताह निमित्त कृषी विभाग महाराष्ट्र राज्य व कृषी महाविद्यालय वैभववाडी…

