परराज्यात, परजिल्ह्यात अडकलेल्या व्यक्ती, मजुर, यात्रेकरुंना त्यांच्या मुळ गावी आणण्यासाठी – पाठविण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती
सातारा दि. 4 (जिमका) : सातारा जिल्ह्यातील परराज्यात, परजिल्ह्यात अडकलेल्या व्यक्ती, मजुर, यात्रेकरु यांना त्यांच्या मुळ गावी आणण्यासाठी तसेच…

