महाराष्ट्र दिनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न ; पालकमंत्र्यांनी दिल्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
सातारा दि. 1 (जि.मा.का.): महाराष्ट्र दिनाच्या 60 व्या वर्धापनदिनी जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रांगणात सहकार व पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री…

