एसटी कामगार संघटना व बँकेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस(कोविड १९ साठी ) मदत

 बारामती वृत्तसेवा :   कोरोना व्हायरस ने संपूर्ण जगाला विळखा घातलेला असतांना भारतात ही या विषाणूमुळे जवळपास एका महिन्यापेक्षा अधिक काळ पूर्ण देश संपूर्णतः लॉक […]

एसटी कर्मचाऱ्यांना धान्य .

  बारामती वृत्त सेवा :  लॉकडाऊन असल्याने व कमी  वेतन वेळेवर होत नसल्याने एसटी कामगार व त्यांच्या कुटूंबियाची  उपासमार होऊ नये म्हणून  बारामती आगारा मध्ये […]

विजेच्या तारेचा धक्का लागून एक युवक जखमी

फलटण :- फलटण तालुक्यात विनापरवाना अनधिकृतपणे केबलचे जाळे पसरले असून महावितरणच्या वीज वाहिनीवरून केबल टाकताना झालेल्या अपघातात एक युवक जखमी झाला असून याप्रकरणी केबल चालक […]

फलटण शहर व ग्रामीण पोलिसांकडून आशा स्वयंसेवीकांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप

  फलटण :- महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांचे मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  प्रताप पोमण व […]

*फलटण येथे निकट सहवासित 1 तर साताऱ्यात 2 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह;56 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह*

सातारा दि. 3 : क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे पुणे जेल मधून सातारा जेलमध्ये प्रवास करुन आलेले 2 कैदी (वय वर्षे 31 व […]

फलटण- तरडगाव येथील ६ वर्षीय मुलाला कोरोनाची लागण

  फलटण  : फलटण तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह संख्या ४ वर पोहचली असून काल सकाळी तरडगाव येथिल कोरोना बाधीत निकट सहवासीत माहिलेला कोराना झाल्याचा रिपोर्ट आला […]

श्री. बिरदेव देवस्थान ट्रस्ट जाधववाडी ता.फलटण तर्फे 200 गरजू कुटूंबाना अन्नधान्य किटचे वाटप

फलटण :- श्री. बिरदेव देवस्थान ट्रस्ट जाधववाडी ता.फलटण तर्फे 200 गरजू कुटूंबाना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. त्यामुळे गरजूंनी समाधान व्यक्त केले. जास्तीत नागरिकांनी आपल्या […]

फलटणची महिला कोरोनामुक्त, आज दिला डिस्चार्ज ; 145 नागरिकांचे कोरोना नमुने निगेटिव्ह तर 166 नागरिक विलगीकरण कक्षात दाखल

सातारा दि. 2 :  क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असलेली फलटण येथील कोरोना बाधित महिलेचे आज चौदा दिवसानंतरचे दोन्ही नमुने निगेटिव्ह  आले. […]

बारामती नगर परिषदेची ऐतिहासिक कमान केली जमीनदोसस्त

बारामती वार्ताहर :-आनेक वर्षाची साक्ष असलेली व गेल्या 40 ते 50 वर्षांपासून बारामतीच्या अनेक ऐतिहासिक क्षणांची साक्षीदार असलेली बारामती नगरपालिकेची कमान काल रात्री अचानकच नगरपालिकेने […]

बारामती शहर कोरोनामुक्त' उपमुख्यमंत्री अजितदादांचा बारामती पॅटर्न यशस्वी

पुण  [फलटण टुडे वृत्तसेवा] :- बारामाती ८ रुग्ण होते त्यातील ७ रूग्ण कोरोनामुक्त झाले होते.पण शहरामधील जो  कोरोना रुग्ण होता त्या एका ज्येष्ठ नागरिकाने कोरोनावर […]

error: Content is protected !!