माळेगाव फेस्टिव्हल मध्ये कोरोना विषयक जनजागृती

  बारामती: माळेगाव फेस्टिव्हल च्या माध्यमातून महिलांच्या कला गुणांना वाव भेटावा या उद्देशाने गौरी व गणपती आरास स्पर्धे चे आयोजन करण्यात आले होते या मध्ये […]

मुसळधार पावसाने फलटण पूर्वभागातील ओढ्यांना महापूर

 ओढ्यामध्ये पुरात वााहून गेलेला भारत गॅॅसचा मालवाहतूक करणारा ट्रक आसू (राहूल पवार )- फलटण तालुक्यातील पूर्व भागामध्ये बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने ओढ्यांना महापूर आला […]

फलटण तालुक्यासह पूर्व भागात दमदार पावसाने उभ्या पिकाचे नुकसान दमदार पावसाने काढणीला आलेल्या उभ्या पिकाचे नुकसान ; शेतकरी चिंतेत

शेतातील भुईसपाट झालेले बाजरीचे पीक आसू (राहूल पवार )- फलटण तालुक्यात रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने बाजरी व ऊस पीक भुईसपाट झाले आहे. कोरोनाच्या […]

जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी 15 ते 18 सप्टेंबर कालावधीत ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

सातारा दि.9 (जिमाका):  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सातारा यांचे मार्फत दिनांक १५, १६, १७, व १८ सप्टेंबर २०२० रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे […]

लॉकडाऊन च्या काळात पाणी बिले भरण्यासाठी गर्दी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ने ऑनलाइन सुविधा द्यावी नागरिकांची मागणी

बारामती दि. ९ :बारामती शहर व तालुक्यात कडक  लॉकडाऊन आहे त्यामुळे नागरिक घराच्या बाहेर पडत नाही परंतु शहरातील सायली हिल या ठिकाणी कार्यालय असलेल्या महाराष्ट्र […]

शारीरिक शिक्षण या विषयाचा प्राथमिक स्तरावर " दिल्ली पँटर्न " महाराष्ट्रात राबवावा.. महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाची आर्त हाक

फलटण दि. ९ : शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थ्यांच्या शारीरिक , मानसिक , बौद्धिक , सामाजिक विकासासाठी , व शिक्षण घेण्यास सक्षम होण्यासाठी, सदृढ समाज निर्मिती, बलशाही […]

कोरोनाग्रस्त गर्भवतीची बारामतीत पहिल्यांदाच प्रसूती..

कोरोना ग्रस्त महिलेची प्रस्तुती करताना डॉ आशिष जळक व इतर सहकारी डॉक्टर (छाया अनिल सावळेपाटील ) बारामती:   कोरोनाच्या काळात जिथे इतर सामान्य शस्त्रक्रियाही पुढे ढकलल्या […]

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक सासवड शाखेतर्फे शिक्षक दिन उत्साहात साजरा

 शाखाप्रमुख गणेश पाटणे, प्राचार्य काकडे मॅडम व निलेश साळुंखे फलटण : ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिना […]

झिरपवाडी ता.फलटण येथील जुन्या वापरात नसलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीमध्ये जनता, सार्वजनिक संस्था भागीदारी तत्वावर विधान परिषद सभापती मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय .

फलटण : दि.८ : झिरपवाडी ता.फलटण येथील जुन्या वापरात नसलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीमध्ये जनता, सार्वजनिक संस्था भागीदारी तत्वावर (Public Private Participation) संसर्गजन्य आजारासाठी रुग्णालय उभारण्याबाबत […]

संभाजी बिडीचे नाव बदलण्यासाठी किल्ले पुरंदर येथे आमरण उपोषण… शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने अन्नत्याग आंदोलन.

कापूरहोळ (प्रतिनिधी):  बिडीला संभाजी महाराजांचं नाव देणं आणि त्याची विक्री करणं हा छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान असल्याने संभाजी बिडीचे नाव आता त्वरित बदलण्यात यावं, शिवप्रेमी […]

error: Content is protected !!