गणेश तांबे यांचा काव्यलेखन स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९५ व्या जयंती निमित्त ऑल इंडिया धनगर समाज महासंघ नवी दिल्ली आयोजित व श्री. राजू बबन लोखंडे (युवक अध्यक्ष,सातारा जिल्हा) […]

खावली कोरोना केअर सेंटर मधून आज 2 जणांना डिस्चार्ज मृत्यू पश्चात 2 नागरिकांसह 131 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

सातारा दि. 31 (जिमाका) : कोरोना केअर सेंटर, खावली येथे दाखल असणाऱ्या खटाव तालुक्यातील  निमसोड येथील 20 वर्षीय युवक व 48 वर्षीय पुरुष असे 2 […]

विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांना यश

फलटण( प्रतिनिधी ) विधानपरिषदचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नाला यश आले असून आंभियांत्रिकच्या शेवटच्या वर्षाच्या शेवटच्या परिक्षा न घेता मार्ग काढण्याबाबत उच्च शिक्षण […]

हिंगंगाव येथील पोल्ट्रीफार्ममुळे ग्रामस्थ हैराण

फलटण  – हिंगणगाव येथील सूळ वस्ती ता. फलटण या ठीकाणी पोल्ट्री फार्म मूळे माशांचा खूप नाहक त्रास होत आहे. त्या मुळे तेथील लहान मुले व […]

फलटण येथील बंद घराचा कडीकोयंडा उचकटून केली घरफोडी

 प्रतिनिधी – फलटण मधील शुक्रवार पेठेतील एक वर्षाहून अधिक दिवस बंद असलेल्या घरात चोरी झाल्याची घटना घडली आहे.  या घरामध्ये सध्या कोणीही वास्तव्यास नसून याचा […]

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

  सातारा, दि.31 (जिमाका):  जिल्हाधिकारी कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी राजशिष्टाचार अधिकारी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जावली तालुक्यातील वहागांव येथील 70 वर्षीय बाधित महिलेचा मृत्यु

 सातारा दि. 31 (जिमाका): क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे जावली तालुक्यातील वहागांव येथील 70 वर्षीय कोविड बाधित महिलेचा काल रात्री मृत्यु झाला असल्याची […]

कोरोनाविषयी जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामपंचायत कारभारात लक्ष घालावे : फलटण तालुका शिवसेनेची मागणी : प्रदिप झणझणे, शिवसेना फलटण तालुका प्रमुख

डोंबाळवाडी, ता.फलटण येथील ग्रामस्थांनी शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांचेकडे केलेल्या तक्रारीनुसार डोंबाळवाडी येथे दोन महिन्यापूर्वी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतमार्फत फक्त एकदाच औषध […]

कटेंनमेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाऊन; ८ जून पासून हॉटेल, धार्मिक स्थळे उघडणार

मुंबई – दि 31  : कटेंनमेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाऊन; ८ जून पासून हॉटेल, धार्मिक स्थळे उघडणार  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातला लॉकडाऊन ३० जूनपर्यंत वाढविण्याची घोषणा […]

पुण्यश्लोक होळकर यांच्या जयंतीनिमित्त कोलवडकर यांचे फेसबुक लाईव्ह व्याख्यान

दुधेबावी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त युवा व्याख्याते नवनाथ कोलवडकर व रविकुमार ठावरे यांचे फेसबुक लाईव्हद्वारे व्याख्यान आयोजित केले असल्याची माहिती, पत्रकार अहिल्यादेवी होळकर जयंती […]

error: Content is protected !!