सुमंगलम्’ पंचमहाभूत लोकोत्सव देशाला दिशा देणारा उत्सव ठरेल :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘ फलटण टुडे वृत्तसेवा : १३५०वर्षाहूनअधिकपरंपरालाभलेल्यासिद्धगिरीमठ, कणेरी येथे जगाला दिशा देणारा ‘सुमंगलमपंच महाभूत लोकोत्सव’२० फेब्रुवारी २०२३ ते २६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत होणार असून त्याची तयारी […]

सर्व सामान्य लोकांची काम लवकर होण्यासाठी शासन आपल्यादारी उपक्रमांचे आयोजन – पालकमंत्री शंभूराज देसाई

   फलटण टुडे ( सातारा, दि. १० ) – लोकांच्या कामासाठी सरकार काम करत आहे. सातबारा, रेशन कार्ड यासह इतर दाखले लोकांना मिळणे सोपे व्हावे […]

सर्व सामान्य लोकांची काम लवकर होण्यासाठी शासन आपल्यादारी उपक्रमांचे आयोजन – पालकमंत्री शंभूराज देसाई

   फलटण टुडे ( सातारा, दि. १० ) – लोकांच्या कामासाठी सरकार काम करत आहे. सातबारा, रेशन कार्ड यासह इतर दाखले लोकांना मिळणे सोपे व्हावे […]

सातारा जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या समस्येबाबत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

फलटण टुडे (सातारा दि. 10 ) :  साखर कारखान्यात येणारे ऊसतोड कामगार ज्या ठिकाणी वास्तव्याला आहेत व जे सतत मागील तीन वर्ष ऊसतोड म्हणून काम […]

जिल्हा परिषदेच्या वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे ढोल ताशांच्या गजरात शानदार उद्घाटन*

  क्रीडा स्पर्धेचा व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव – मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी   फलटण टुडे (सातारा दि. 10 ) :  […]

पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरणी फलटणच्या पत्रकारांचे निवेदन

फलटण टुडे (फलटण) :  रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्येचा तपास युद्ध पातळीवर व्हावा व घटनेची सुनावणी फास्टट्रैक कोर्टामार्फत व्हावी आणि राज्यात पत्रकार […]

बाल विवाह होत असल्यास बाल विकास कार्यालयाशी व पोलीस विभागाशी संपर्क साधावा – महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे

फलटण टुडे (सातारा दि. 9 ):   बाल विवाहाने मुलांच्या शैक्षणिक, सामाजिक, मानसिक व शारिरीक आरोग्यावर दुष्परीणाम होतात. बाल विवाह करणे हा कायद्याने गुन्हा असून असे […]

उद्योग क्षेत्रातील समस्यांबाबत बैठक संपन्न

फलटण टुडे (सातारा, दि. 9 ):   औद्योगिक क्षेत्रातील उद्योगधंदे अधिक वृध्दींगत व्हावे व औद्योगिक क्षेत्र अधिक विकसीत व्हावे या शासनाच्या धोरणानुसार पोलीस अधीक्षक समीर शेख […]

भूतान आणि महाराष्ट्र यांच्यात पर्यटन सहकार्य वाढावे – वांगचुक नामग्येल

   फलटण टुडे   (मुंबई, दि. ९ ) :  भूतान भारताचा जवळचा शेजारी असून भारताच्या सामाजिक – आर्थिक प्रगतीचा प्रशंसक देश आहे. विविध आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भूतान […]

कृषि उत्पन्न बाजार समित्यांची सुधारित प्रारुप मतदार यादी 27 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होणार – राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्त डॉ. जगदीश पाटील

फलटण टुडे  (पुणे, दि. 9 ):  राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी सुधारित प्रारुप मतदार यादी तयार करण्याच्या […]

error: Content is protected !!