भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफतसुर्वणसंधी

फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि.२८ सप्टेंबर २०२६):- : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावरभरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना  परीक्षेची पूर्व तयारीकरुन घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतींसाठी दिनांक 19 ते 28 ऑक्टोबर कालावधीत एसएसबी  कोर्स आयोजित करण्यात येत आहे. 

अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षणकेंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आयडी: [email protected] व दूरध्वनी क्र. 0253-2451032 किंवा व्हाट्सअप क्र.9156073306   कार्यालयीन वेळेत   दूरध्वनीवरसंपर्क करावा असे आवाहन  सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!