फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि ७ नोव्हेंबर २०२६):-
ज्या प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा वध केला.त्या प्रतापगडाची प्रतिकृती दिवाळी निमित्त बनविण्यात आली आहे
5 फूट रुंद तर 8 फूट लांब, प्रतापगडावर आहे तसे बुरुज, मंदिर व तलाव बनवले आहे सदर किल्ला बनवण्यासाठी काळी माती लाल माती व हळीव यांचा वापर करण्यात आला.
सदर किल्ला आहार तज्ञ डॉ.अभिषेक ढवाण बारामती यांनी तयार केला आहे
सदर किल्ला विद्यार्थी व बाल चमू यांचा आवडीचा विषय झाला आहे

