फलटण येथील श्री हेमंत वसंतराव भोंसले यांची पुतणी व श्री राहुल वसंतराव भोंसले यांची कन्या ईश्वरी राहुल भोसले हीचे आज रोजी पुणे येथे उपचारा दरम्यान अल्पशा आजारान दुःखद निधन झाले .अंत्ययात्रा भोंसले हाऊस स्वामी विवेकानंद नगर फलटण येथून दुपारी 1.30 वा. निघेल .