बारामती: फलटण टुडे वृत्तसेवा
एक हात मदतीचा युवा प्रतिष्ठान बारामती यांच्याकडून आमदार निलेश लंके यांच्या कोविड सेंटर ला वस्तु व फळाच्या स्वरूपात मदत देन्यात आली ,पारनेरला जाऊन पोहच केली स्वता पारनेर चे आमदार निलेश लंके हे उपस्थित होते.त् त्यांच्या उपस्थित सर्व मदत स्वाधीन करण्यात आली यावेळेस राहुल भैय्या शिर्के , आशिष डोईफोडे , सुरज कदम , अभिषेक दादा डोंबे(जे.डी.सरकार) ,शिवाजी आगलावे ,शुभम इंगवेल , हर्षद गवळी , आकाश ताटे,बंटी पाटील नांदेडकर, करण इंगवले आदी उपस्तीत होते
आमदार निलेश लंके यांनी एक हात मदतीचा युवा प्रतिष्ठानचे आभार मानले..
तसेच प्रतिष्ठान मार्फत युवकानी आत्ता पर्यंत बारामती व फलटन येथील कोविड रुग्णाना नाश्ता अंडी वाटप केले आहे
तसेच १०००० प्लेट रुग्णा ना मोफत नाश्ता देन्याचा उपक्रम हाती घेतला आहे .आत्ता पर्यंत ४५००-५००० प्लेट वाटन्यात आल्या आहेत .तसेच रस्त्यावरिल गरजू बेघर व्यक्ति ना ही सकाळ चीं अंडी नाश्ता दिला जात आहे.तसेच आँल स्पोर्ट असोसिएशन चें सहकार्य लाभात आहे