बारामती:
श्रीमती सुशीला शिवाजीराव देशमुख (वय वर्ष 80 ) यांचे शुक्रवार दि 30 एप्रिल रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले व एक मुलगी व नातवंड असा परिवार आहे . बांधकाम व्यवसाईक अनिल व सुनील देशमुख यांच्या त्या आई होत.
स्थानिक बातम्या, जागतिक दृष्टिकोन