बारामती: चंद्रकांत संपतराव भोसले (वय वर्ष 52) यांचे 3 नोव्हेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे माजी तालुका अध्यक्ष व माळेगाव खुर्द ग्रामपंचायत चे माजी सदस्य होते. विभागीय कार्यशाळा एसटी कामगार संघटना अध्यक्ष राजेंद्र भोसले यांचे ते बंधू होत.
Related Posts
ज्ञानसागरच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आर्थिक सन्मान
- phaltantoday
- May 22, 2025
- 0
जय हो पोलीस भरती अकॅडमी चे कार्य कौतुकास्पद : नारायण शिरगावकर
- phaltantoday
- January 22, 2021
- 0

