बारामती: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त , अंजनगाव ग्रामपंचायतीच्या वतीने कुचेकर वस्ती समाज मंदिर येथे प्रतिमेचे पूजन करून वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
, यावेळी अंजनगाव चे माजी सरपंच दिलीप परकाळे, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन बाळासाहेब परकाळे, सरपंच सुदाम परकाळे, उपसरपंच प्रदीप व्वायसे, तंटामुक्ती अध्यक्ष सुनील मोरे ,सुभाष वायसे, माजी सरपंच सुभाष परकाळे, संजय परकाळे ,पोलीस पाटील ईश्वर खोमणे ,ग्रामपंचायत सदस्य मिलिंद मोरे, पुरुषोत्तम परकाळे, विजय परकाळे ,सामाजिक कार्यकर्ते बापूराव सस्ते, सागर मोरे ,सुरज मोरे , काळु बागाव ,विजय खरात , संदीप चव्हाण, विनोद मोरे ,यशपाल चव्हाण, स्वप्निल खोमणे, राहुल परकाळे, महेश मोटे, हरिभाऊ मोटे, ऋषिकेश मोटे, सुदाम कुचेकर, तुकाराम कुचेकर, प्रकाश कुचेकर ,अमोल कुचेकर, महादेव कुचेकर, सिद्धार्थ कुचेकर, सुरज कुचेकर, संतोष कुचेकर, संजय कुचेकर आदी उपस्तीत होते ,प्रास्ताविक दादा कुचेकर यांनी केले व आभार प्रदर्शन प्रशांत कुचेकर यांनी केले