श्रीमंत शिवाजीराजे कॉलेज ऑफ हॉर्टीकलचर व कॉलेज ऑफ अग्रीकल्चर येथे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु

फलटण : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत शिवाजीराजे कॉलेज ऑफ हॉर्टीकलचर व कॉलेज ऑफ अग्रीकल्चर येथे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया संदर्भात चौकशीसाठी खाली दिलेल्या लींक वर क्लिक करून आपली माहिती भरावी व प्रवेशासंदर्भात कोणतीही शंका महाविद्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन फलटण एज्युकेशन सोसायटी करून करण्यात आलेले आहे. 

Horticulture College : http://www.sscohphaltan.edu.in/enquiry.html
Agriculture college : http://www.coaphaltan.edu.in/enquiry.html
महाविद्यालय संदर्भात अधिक माहीतीसाठी खालील वेबसाईटला भेट द्या 
www.sscohphaltan.edu.in / www.coaphaltan.edu.in
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!