फलटण एज्युकेशन सोसायटीचे, श्रीमंत महाराणीसाहेब लक्ष्मीदेवी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्सेस
फलटण.
महाविद्यालयाची वैशिष्ट्ये
१. इंडियन नर्सिंग कौन्सिल, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ नर्सिंग अँड पॅरामेडिकल एज्युकेशन, व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त.
२. प्रशस्त इमारत व सुंदर परिसर.
३. ई – लर्निंग सुविधा
४. सुसज्ज प्रयोगशाळा व ग्रंथालय.
५. स्वच्छ पिण्याचे पाणी.
६. विविध खेळांसाठी चे साहित्य उपलब्ध.
७. शंभर टक्के नोकरीची हमी.
८. SC व ST विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती ची सुविधा.
९. शैक्षणिक कर्जासाठी मार्गदर्शन.
१०. विद्यार्थ्यांसाठी वाहतूक सुविधा.
११. मुलींसाठी प्रशस्त वस्तीगृहाची सुविधा.
एडमिशन साठी खालील लिंक वर क्लिक करा
https://docs.google.com/forms/d/1BBQn5Y4vMGw0-Pb0BlS9zdSbxWvG11nm6ULlXa70dtc/edit?chromeless=1
प्राचार्य
श्री. अमोल वि. सावंत
मोबाईल नंबर – ९९७०२६४६१७