संस्फकृतिकसंस्टण – स्थानिक स्वराज्य संस्थेतील ( ग्रामपंचायत, जिल्हा परिषद , पंचायत समिती ) मधील ओ .बी. सी. समाजासाठी मंडल आयोगामुळे मिळालेले आरक्षण कमी करण्यात आले आहे तरी हे आरक्षण पूर्ववत रहावे.
या मागणीसाठी तसेच ओ.बी.सी.समाजातील विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिषवृत्ती तातडीने व वेळेत मिळाली पाहिजे या प्रमुख मागणीसाठी मंगळवार दि. ६ रोजी अॉगस्ट रोजी मा.तहसिलदार साहेब यांना निवेदन द्यावयाचे आहे तरी सर्व ओ .बी. सी. समाज बांधवांनी मंगळवार दि. ६ अॉगस्ट रोजी सकाळी ठीक 10 वाजता श्री.संत सावता महाराज मंदिर नाना पाटील चौक फलटण येथे वेळेवर उपस्थित रहावे ही नम्र विनंती.