राजमाता जिजाऊ जयंती साजरी करत असताना पदाधिकारी
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती):-
भिगवण रोड येथील राजमाता जिजाऊ चौक या ठिकाणी राजमाता जिजाऊ यांची जयंती रविवार १२ जानेवारी रोजी साजरी करण्यात आली.
या यावेळी प्रतिमेचे पूजन करण्यात आलं व अभिवादन करून विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी. अभिजित घाडगे,विलास परकाळे,सूरज खलाटे,विजय शितोळे,प्रवीण मोर ,ऍड पोपटराव सूर्यवंशी ,अविनाश बांदल प्रताप पागळे, अमर घाडगे, सुरेश परकाळे, प्रा.आजिनाथ चौधर सोमनाथ गायकवाड, सूरज सावंत, अक्षय परकाळे ,अमित भोईटे आदी मान्यवर उपस्तीत होते.