तुकडा बंदी नियमातील शिथीलतेसाठी शासनाकडे पाठपुरावा करून लाभीर्थींना घरकुल देण्याची किमया गोखळी गावाने साधली असून गोखळी पटर्न जिल्हयाला मार्गदर्शक
आसू : अर्थिक दुर्बल घटकातील प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर असावे यासाठी शासन विविध घरकुल योजना राबविते परंतु बहुतांश लाभार्थी यांचेकडे…

